Get paid for articles. Earn money for writing.
last viewed articles

Bharosa (marathi poem)


भरोसा भरोसा ठेवला ज्या सावलीवर.. त्याचे सूर्याशी कधीचेच नाते होते.. मी पाहिली वाट तुझी कितीक त्या वाटेवरून आधीच कुणी गेले होते.. वा-याशी सलगी कराया निघाल.. त्याने आधीच तुला छेडले होते.. किती पाणीशार डोळे तुझे ते का पाहण्याआधी मी ते रडले होते.. पाऊस आला आणि गेला मज सोडून तुलाच त्याने भिजविले होते.. तुला नजर लागण्याची चिंताच नव्हती… नजर लागणा-या सर्वांनी.. तुला पहिले होते…


Related searches


Partner resources
Óäîáíûé èíòåðíåò ìàãàçèí ïîñòåëüíîãî áåëüÿ


भरोसा

भरोसा ठेवला ज्या सावलीवर..

त्याचे सूर्याशी कधीचेच नाते होते..

मी पाहिली वाट तुझी कितीक

त्या वाटेवरून आधीच कुणी गेले होते..

वा-याशी सलगी कराया निघाल..

त्याने आधीच तुला छेडले होते..

किती पाणीशार डोळे तुझे ते

का पाहण्याआधी मी ते रडले होते..

पाऊस आला आणि गेला

मज सोडून तुलाच त्याने भिजविले होते..

तुला नजर लागण्याची चिंताच नव्हती…

नजर लागणा-या सर्वांनी.. तुला पहिले होते…







See related articles
no related articles found
Other articles of this author
sonulya (marathi poem)
Aai (marathi poem)
someone to be in life(marathi poem)
Ayushyacha album (marathi poem)






 read other articles of this author

 add comment to this article

 rate this article (current rating: 0 out of 10)


Earning split diagram:
Article originality:

Comments

no comments at this moment