Get paid for articles. Earn money for writing.
last viewed articles

someone to be in life(marathi poem)


कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार where every individuals thinks that there must some special person in each & everyones journey of life . कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलनार्…. कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्…… कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावनार, चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार…….. कुणीतरी हव असत ,आपल म्हननार नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार…….. कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार, कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार…….. कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार, कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार…… कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार, स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार……… कुणीतरी हव असत,एकान्तातही रेन्गाळनार, माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार…. कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार, माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार…..


Related searches


Partner resources
order antibiotics online


कुणीतरी हव असत……

कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार

हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलनार्….

कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार

फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्……

कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावनार,

चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार……..

कुणीतरी हव असत ,आपल म्हननार

नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार……..

कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,

कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार……..

कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार,

कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार……

कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार,

स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार………

कुणीतरी हव असत,एकान्तातही रेन्गाळनार,

माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार….

कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार,

माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार…..





See related articles
no related articles found
Other articles of this author
sonulya (marathi poem)
Aai (marathi poem)
Bharosa (marathi poem)
Ayushyacha album (marathi poem)






 read other articles of this author

 add comment to this article

 rate this article (current rating: 3 out of 10)


Earning split diagram:
Article originality:

Comments

no comments at this moment